Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम या दोन शब्दांत भावना किती दडलेल्या मनात आ


प्रेम या दोन शब्दांत 
भावना किती दडलेल्या मनात

आस तुझ्या भेटीची 
लागली का प्रितीची

शब्द शब्द साठवून 
तुझ्यासाठी आले धावून

प्रत्येक ओळ तुझ्यासाठी
भावना माझ्या तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी

कविता माझी तुझ्यासाठी
निखळ प्रेमाने भरलेली 
लिहितो कविता मी फक्त तुझ्याचसाठी...

-Atulwaghade










 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

प्रेम या दोन शब्दांत 
भावना किती दडलेल्या मनात

आस तुझ्या भेटीची 
लागली का प्रितीची

शब्द शब्द साठवून 
तुझ्यासाठी आले धावून

प्रत्येक ओळ तुझ्यासाठी
भावना माझ्या तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी

कविता माझी तुझ्यासाठी
निखळ प्रेमाने भरलेली 
लिहितो कविता मी फक्त तुझ्याचसाठी...

-Atulwaghade










 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
waghadesir1306

Atul waghade

New Creator