Nojoto: Largest Storytelling Platform

मनी माझ्या काहूर हे उठते पाहता क्षणी रूप तुझे! जण

मनी माझ्या काहूर हे उठते
पाहता क्षणी रूप तुझे! 
जणू हे कपासिसारखे  
किती गोंडस गोजिरे!!

तुझ्या आठवणीने मन माझे
खाती किती हेलकावे।
का कुणास ठाऊक परंतु 
 बहुदा फुलाचेच फुलपाखराशी नाते हे असावे।। 

 हिंडून - हिंडून जीव कासावीस होई 
तू  भेटत नाही जिवनी। 
 त्या कारणी गळून पडते 
 झाडाची जणू हिरवी पालवी ।। 

कुणास सांगू हे माझे गाऱ्हाणे 
  वाटले दुरूनी असावे हे टपोरे चांदणे! 
पण शोध किंचित हा घेता 
 मजला फसविले अंधारातल्या टीम-टीमत्या काजव्याने!! 
-प्रविण सुरेखा सुरेश पवार. (psp) # मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝
मनी माझ्या काहूर हे उठते
पाहता क्षणी रूप तुझे! 
जणू हे कपासिसारखे  
किती गोंडस गोजिरे!!

तुझ्या आठवणीने मन माझे
खाती किती हेलकावे।
का कुणास ठाऊक परंतु 
 बहुदा फुलाचेच फुलपाखराशी नाते हे असावे।। 

 हिंडून - हिंडून जीव कासावीस होई 
तू  भेटत नाही जिवनी। 
 त्या कारणी गळून पडते 
 झाडाची जणू हिरवी पालवी ।। 

कुणास सांगू हे माझे गाऱ्हाणे 
  वाटले दुरूनी असावे हे टपोरे चांदणे! 
पण शोध किंचित हा घेता 
 मजला फसविले अंधारातल्या टीम-टीमत्या काजव्याने!! 
-प्रविण सुरेखा सुरेश पवार. (psp) # मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝