Nojoto: Largest Storytelling Platform

करणार काय मी बिचारा राहीन बसून घरात, गर्दी च्या ठि

करणार काय मी बिचारा
राहीन बसून घरात,
गर्दी च्या ठिकाणाहून
पळून जाईन जोरात.
दिलेले नियम मी
अचूकतेने पाळीन,
मास्क शिवाय बाहेर जाणे
मी नेहमीच टाळीन. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कोरोना ने वाट लावली,
आता कसं करशील?
#कोरोनानेवाटलावली #आताकसं
चला तर मग यावर जे सुचतंय ते लिहा.
लिहित राहा.
करणार काय मी बिचारा
राहीन बसून घरात,
गर्दी च्या ठिकाणाहून
पळून जाईन जोरात.
दिलेले नियम मी
अचूकतेने पाळीन,
मास्क शिवाय बाहेर जाणे
मी नेहमीच टाळीन. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कोरोना ने वाट लावली,
आता कसं करशील?
#कोरोनानेवाटलावली #आताकसं
चला तर मग यावर जे सुचतंय ते लिहा.
लिहित राहा.