माझ्या विद्रोहाचे गाणे , जरा वेगळे असूद्या मी लिहितो नी बोलतो काय, त्याचे अर्थ ही तसेच असूद्या फक्त वेगळा करा , ह्या जाती धर्माची चौकट मोडण्याचा विचार माझ्या माणुसकीच्या दरबारात, तुमची ही रांग जरा वेगळी असूद्या ©तु.सु. घरडेकर #marathi #Religion #India #writer #Nojoto #Shayari #Shayar #Tusharghardekar #letter