Nojoto: Largest Storytelling Platform

येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण गरजेचं आहेत

येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण
गरजेचं आहेत बदनामी होईल तिची होऊद्या तसे
डोळे तिचे उघडणार नाही, प्रत्येक गोष्ट खरी आहेस
तिच्यावर दुसरे बोटं ठेवतात तेव्हा काही फरक नाही
पडत तिला पण मला पडत होता, आणि आता तर
मी विरुद्ध आहेत तिच्या बाजूला नाही अजिबात,
योग्य आहेत शिव्या देणं तिला चुकीचं समजणार
तिला या पुढे होऊदे म्हणा जे होईन ते जिला माझी
किंमत नव्हती माझी इज्जत नव्हती तरीही मी तिला
जपून ठेवत होतो या दुनियाच्या वासने पासून पण
नाही आता बस तिच्या कर्माने भेटणार एका चुका
मुळे बरेच काही संपणार आता,
प्रामाणिक मी राहिलो आज पर्यंत तिच्या प्रत्येक
शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला कायम पण आता
प्रश्न खूपच आहेत राग खूपच वाढतोय गैरसमज
वाढत आहेत त्या वेळी बोललो होतो मी तिला नाही
मनात दुसरे कुणीच तर बांध राखी त्यांना नाहीतर
आता खरंच मला तरी बांधून जा एकदाच,
त्यांना सर्वांना बांधली पाहिजे स्वतःच्या स्टेटस ला ठेव
मला समजणार तेव्हा, नाहीतर अस चालले तर तिला
अंदाज पण नाही पुढे काय घडेलं पुढे बोलायला
सुद्धा हक्क नसेल तिचा माझ्यावर काही विचार नाही
करणार तिचा या नंतर हा राग आणि गैरसमज हा
तिला कुठेचं काय घेऊन जाणार,
   -AS Patil✍️ मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला
कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये,
हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही दिवस मी जो
पर्यंत एक तर पूर्ण तिला समजलो मी माझी काळजी समजली माझ्या वेदना कळाल्या तरच ती मला कुठे आता नात्यात बांधू शकतेस बंधन जोडू शकतेस, नाहीतर नाही बंधन मी प्रत्येक जागी प्रत्येक मोड वरती आडवा उभा असेल कुठे पण जाऊ मला समजणार माझ्या पर्यंत येणार तिच्या हेतू ने चांगले असो पण मला ते माहित नसेल तेव्हा मी ते नातं तीचं तिचा संसार
तिच्या प्रत्येक गोष्टी बरोबर खे