तुझ्या माझ्या प्रेमाची अधुरी कहाणी...... लेखकांनो मी तुमच्या साठी एक छानसं सरप्राईज आणलयं. तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते. अधुन-मधुन आम्ही तुमच्यासाठी अश्याप्रकारचे काँटेस्ट ठेवणार आहोत ज्याची मर्यांदा फक्त ३ तास असेल आहे. हे काँटेस्ट ३ तासा नंतर बंद करण्यात येईल. म्हणजेच ५-८ असा हा वेळ आहे. चला तर मग