मी- अरे शिव काय हे खायला म्हणून घेतल आणि सगळ खाली पाडले ना...😠 शिव - अगं मम्मी🤗 सगळ नाही अर्ध . मी- अर्ध तरी गेलं ना वायाला बघ अर्धा रिकामा झाला डबा😡. शिव - अरे मम्मी तो डबा अर्धा रिकामा नाही😎, नीट बघ अर्धा भरलेला आहे 😄 ©priya आता पर्यंत फक्त ऐकले होते , वाचले होते, पण आज शिकायला पण भेटले🙂🙂🙂