Nojoto: Largest Storytelling Platform

जाणारे वर्ष दोन हजार एकोणविस जाताना कॅलेंडर बदलवून

जाणारे वर्ष दोन हजार एकोणविस
जाताना कॅलेंडर बदलवून जाणार ।
सरत्या वर्षातील गोड आठवणी
हृदयात कायमस्वरूपी ठेऊन जाणार । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझी चारोळी 2019 साठी..
#चारोळी2019
तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या मनातलं मांडेल.
बघा मी प्रयत्न केलाय.

जाता जाता हा वर्ष ही गेला