खुप रडते रे तुझ्यासाठी!!!" खुप प्रयत्न करते रे, तुला कायमचा विसरण्याचा.. पण ????? काही केल्या मला तुला, विसरताचं येत नाही.. तुझी आठवण ना यावी, असा दिवसचं उगवत नाही..