Nojoto: Largest Storytelling Platform

ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का.. ह्रदयात निवा

ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
ह्रदयात निवारा हवाय पुन्हा तुझ्या
घरभाडे माझ्याकडुन पुन्हा घेशील का...
जास्तीचे देइल घरभाडे ह्रदयाचे तुझ्या 
आधी हास्य द्यायचो आता रुसवा घेशील का..
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशी ल का..
खुप उब आहे विचारात तुझ्या
ह्रदयाचा थंडावा देशील का...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
विरहात तुझ्या अश्रुंचे माझ्या 
नयनांत ढग दाटुन उठतात...
त्यांना वाहायला ह्रदयाच्या अंगणात
भावना तु प्रेमाच्या पुन्हा दाखवशिल का ...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..❤ निवारा ह्रदयाचा
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
ह्रदयात निवारा हवाय पुन्हा तुझ्या
घरभाडे माझ्याकडुन पुन्हा घेशील का...
जास्तीचे देइल घरभाडे ह्रदयाचे तुझ्या 
आधी हास्य द्यायचो आता रुसवा घेशील का..
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशी ल का..
खुप उब आहे विचारात तुझ्या
ह्रदयाचा थंडावा देशील का...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
विरहात तुझ्या अश्रुंचे माझ्या 
नयनांत ढग दाटुन उठतात...
त्यांना वाहायला ह्रदयाच्या अंगणात
भावना तु प्रेमाच्या पुन्हा दाखवशिल का ...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..❤ निवारा ह्रदयाचा