सूर मादक गीत मोहक स्वर सम्राज्ञी तू समोहक..१ हृदयस्थाशा भाव उन्मेषा भावोर्मिलीत गीत मनीषा..२ रोहिणी पांडे आशा भोसले यांच्या जन्मदिवसानिमित्य काव्यभेट