आठवणीत तुझ्या रमलोय न राहिलो मी माझा, तू तिथे मी इथे सहन होत नाही हा दुरावा तुझा. बसलोय दारात एकांतात आठवत चेहरा तुझा, भास होताच तुझा,पहाट वारा घेउनी आला गंध तुझा सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पहाटवारा घेउनी आला गंध तुझा... #पहाटवारा हा विषय