शब्द कधीच प्राईज टॅग घेऊन मिरवत नसतात... शब्दांची किंमत समजली नाही की मग नाती रुसतात.. प्रेरणा मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे