Nojoto: Largest Storytelling Platform

पाहता तुला,नयनी तू वसली, हृदयी माझ्या,घर करून बसली

पाहता तुला,नयनी तू वसली,
हृदयी माझ्या,घर करून बसली.
खूप झाले स्वप्न तुझे,त्रास देई भास तुझे,
जीवन हे अपूर्ण आहे,बोले आता मन हे माझे.
म्हणूनच आता तू ये प्रत्यक्षात,प्रीत माझी जाणून घे,
मनातील भाव माझ्या,जरा तरी जाणून घे. सुप्रभात मित्रानों💕
उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे
चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया.
तू ये...
#तूये
 हे टँग करायला विसरु नका.
सुंदर सुंदर रचना करा आणि
लिहीत राहा.