Nojoto: Largest Storytelling Platform

किंमत.. जरी करतो परीस लोखंडाचं सोनं, तरी का त्या

किंमत..

जरी करतो परीस 
लोखंडाचं सोनं,
तरी का त्या परीसला 
दगडाची किंमत...

जरी देतो सुगंध 
स्वतः झिजून चंदन,
तरी का त्या चंदनाला
लाकडाची किंमत...

जरी करून सहन सारं 
बनवतो शिंपला मोती,
तरी का त्या शिंपल्याला 
दगडाची किंमत...

जरी करून काबाड कष्ट  
पिकवतो शेतकरी रान,
तरी का त्या शेतकऱ्याला 
शून्याची किंमत...
-@poetic_soul_shayri 🤐
#FarmersRevolution #greenrevolution #FarmersRevolution #poetic_soul_shayari #nojatomarathi #todaystalk #importance #indianfarmers #greenindia #knockingfrominside😍