Nojoto: Largest Storytelling Platform

संकट काळ असा जाहला, भीती आहे सर्वांच्या मनी .....

संकट काळ असा जाहला, 
भीती आहे सर्वांच्या मनी .....
साथ सर्वाची असो देवा,
Corona काढतोय फनी....

"घरीच राहण" मनी बाळगा
बाहेर जाणे उगाच टाळा, 
हसा प्रत्येक क्षणी .....
साथ सर्वांची असो देवा,
Corona काढतोय फनी.... 

खेळ खेळा एकांतात.. 
नाहीतर अंतर ठेऊन खेळा अंताक्षरी.. 
वरिष्ठांना धोका थोड़ा,
रमवा त्यांना भजनी कीर्तनी... 
साथ सर्वाची असो देवा,
Corona काढतोय फनी

देशहित आहे कराया काही 
ही घरीबसुन ची आली संधी.... 
घाबरू नका शांत रहा 
सर्वीकडेच आहे पसरल्या गोणी... 
साथ सर्वाची असो देवा
Corona काढतोय फनी...  
साथ तुमची..
याठिकाणी गोणी =राशन दुकान, सोयी सुविधा.... 
#साथतुमची
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
संकट काळ असा जाहला, 
भीती आहे सर्वांच्या मनी .....
साथ सर्वाची असो देवा,
Corona काढतोय फनी....

"घरीच राहण" मनी बाळगा
बाहेर जाणे उगाच टाळा, 
हसा प्रत्येक क्षणी .....
साथ सर्वांची असो देवा,
Corona काढतोय फनी.... 

खेळ खेळा एकांतात.. 
नाहीतर अंतर ठेऊन खेळा अंताक्षरी.. 
वरिष्ठांना धोका थोड़ा,
रमवा त्यांना भजनी कीर्तनी... 
साथ सर्वाची असो देवा,
Corona काढतोय फनी

देशहित आहे कराया काही 
ही घरीबसुन ची आली संधी.... 
घाबरू नका शांत रहा 
सर्वीकडेच आहे पसरल्या गोणी... 
साथ सर्वाची असो देवा
Corona काढतोय फनी...  
साथ तुमची..
याठिकाणी गोणी =राशन दुकान, सोयी सुविधा.... 
#साथतुमची
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine