Nojoto: Largest Storytelling Platform

°चारोळी° १} पांडुरंगा नको मला हिऱ्या माणक्यांचा व

°चारोळी°
१} पांडुरंगा नको मला 
हिऱ्या माणक्यांचा वान 
एकदा तरी भिजंव 
माझं तहानेलं रान 

२} कटीवरचा हात काढून 
वर आभाळाला जोर लाव
सावळ्या मेघांना हलवून 
भीजव रे माझा सारा गाव  

३} पांडुरंगा तुझी रे 
कृपादृष्टी राहू दे 
पामराच्या शेतात 
सोनंनाणं पीकु दे 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav याचना...
°चारोळी°
१} पांडुरंगा नको मला 
हिऱ्या माणक्यांचा वान 
एकदा तरी भिजंव 
माझं तहानेलं रान 

२} कटीवरचा हात काढून 
वर आभाळाला जोर लाव
सावळ्या मेघांना हलवून 
भीजव रे माझा सारा गाव  

३} पांडुरंगा तुझी रे 
कृपादृष्टी राहू दे 
पामराच्या शेतात 
सोनंनाणं पीकु दे 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav याचना...