ओसाड जिंदगीला सावरू कसं मनातल्या दुःखाला लपवू कसं जिंदगी माझी वाळवंट ही यात नंदनवन फुलवू कसं? एकतर्फी प्रेमाला इलाजच नाही प्रेम करणाऱ्यांना सांगू कसं? प्रेम तुझ्यावरी करतो म्हणुनी मी मांडतो माझ्या साऱ्या व्यथा- कवितेतूनी घे समजूनी तुझ्यासाठीच लिहलय असं...❤❤ - लोकेश लाटे #इष्क मोहहबत प्यार व्यार #प्रेम कविता