तू खूप छान दिसतेय. तू माझा सोबत असताना माझा आयुष्य किती छान वाटत असते. तू गेलीस ना अगदीचं तेव्हाच ठरवलं होतं की आता तूझी आठवण नाही काढायचा पण तेव्हा मला कळालचं नाही की तू फक्त आयुष्यातून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना तसचं मी अगदी तेव्हाच ठरवलं होतं की आता माझा मनात तुझी आठवण नाही काढायचा आहे.