राखून ठेव आत्ताच.. पुढे कामी येईल. पुढचा विचार नाही केलास.. तर सर्व वाहून जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.