पाहताच तिला, ती हवीहवीशी वाटली, मनात ह्या माझ्या प्रेमाची पालवी फुटली. सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या