सतत शोध नवीन विषयांचा सतत विचार मनात,काही लिहिण्याचा. जडलंय हे छंद की वेड लागलंय तेच कळेना लिहिणे आता अविभाज्य भाग झाला जीवनाचा. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय