Nojoto: Largest Storytelling Platform

आकाशाच्या कॅनव्हास वर कलाकार एक आला... फेकले रंग ऊ

आकाशाच्या कॅनव्हास वर
कलाकार एक आला...
फेकले रंग ऊगवतीचे
दाखवी सोनेरी पहाटेच्या कला
पक्षांनीही चाहुल घेऊन 
किलबिलाट केला...  
सोनेरी पहाट झाली 
सुर्यनारायण उगवला 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
सोनेरी पहाट...
#सोनेरी_पहाट 
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता.
हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
आकाशाच्या कॅनव्हास वर
कलाकार एक आला...
फेकले रंग ऊगवतीचे
दाखवी सोनेरी पहाटेच्या कला
पक्षांनीही चाहुल घेऊन 
किलबिलाट केला...  
सोनेरी पहाट झाली 
सुर्यनारायण उगवला 

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
सोनेरी पहाट...
#सोनेरी_पहाट 
तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता.
हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator