Nojoto: Largest Storytelling Platform

मी माझे मन कोणाही बद्दल नेहमीच शुन्यात ठेवण्याचा

मी माझे मन कोणाही 
बद्दल नेहमीच शुन्यात
ठेवण्याचा प्रयत्न करतो
कारण समोरच्या व्यक्तीला
मला नव्याने ओळखता
भेटता यावे म्हणून आणि 
वजाबाकी बेरीज नेहमी 
विचारशक्ती ने होते 
मात्र ऋषी चे मन
शुन्य आहे #Relationship #aim #मराठी #मराठीलेख #marathi #life #marathishabd #mimarathi #rushikantadhav #sms #street #Feelings #IamRushikant #truestory