Nojoto: Largest Storytelling Platform

माझे मत-- माझे विचार

माझे मत-- माझे विचार                                                                  मित्रहो, तन- मन- धन  ही  मानव  निर्मित  संकल्पना  आहे. खरेतर, तन- मन  हे  निसर्ग  निर्मित  मानवी  देह- संपत्ती  असून, धन  ही  मानव  निर्मित  भौतिक  धन- संपत्ती  आहे. तन  व  मन  याचा  धनाशी  अणूरेणूचाही  संबंध  नाही.तन व मन  एकवटले  तर  मानसिक  बळ  वाढते  याउलट  धन  एकवटले  भौतिक बळ  वाढून, मानसिक  बळ  प्रभावहीन होते. अॅड.के.एम.सूर्यवंशी