Nojoto: Largest Storytelling Platform

वार्तेत काय वार्ता झाली दुःखाला साजेल काय दुःख सजल

वार्तेत काय वार्ता झाली दुःखाला साजेल काय दुःख सजली
कैक प्रश्नांचे अजून उलगडे नाही उघडे पुस्तक का झिजली

प्रत्येक क्षण अंधारात वळतो उजेळास पाऊल थांबली
घडून जाते सहज काहीतरी गुंतली श्वास ही खैर कसली

प्रश्न तसे नव्हे जीथे मी गुंतलो नजरेत तू काय साठली
समजून घे अवघड उत्तरांचे म्हणणे प्रश्नांनी ही थैमान घातली #प्रश्नावली