कुणाचा असो कोणता ही नारा वा असो कोणती ही थीम डोक्यात भीम काळजात भीम रक्तात भीम अन मुखात आमच्या फक्त अन फक्त जयभीम --------///------- बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी ©rajan gawali #dr ambedkar