वो मासूम बेचारा अन तू फूलछडी फटाकड़ी रब ही जाने त्याने जोड़ी कशी ही आखली तो राखे शेंडी अन तू झिपरी काढून टाकली टाता खालच मांजर तो तुझ्या अन तू उंदर खाऊन टाकली वो पिता रहा दूध और तुने सारी शराब गटकली ऐसा कैसा नशा चढ़ा तुझको खड्डा दिख्या ना बांबू दिख्या रस्त्यात वाकली जिथंतिथ वाजतंय हे गाणं "दीप बांवरा"ने तोडली चोराची साखळी दारू पिया नहीं और नशा किया आडवी केली बाटली लइ दिसाची मधाळ बाई तू अन त्याची पुरती फाकली या या गनवीर बाई ने साला सालिक ची वाट लावून टाकली ©Deep Bawara yq मुर्दाबाद #हास्य_कविता #विनोदीकविता #हास्य_व्यंग्य #yqdidi #restzone #गणवीरजोक्स #aestheticthoughts #कोराकाग़ज़ #nojotoapp #sharadpurnima