Nojoto: Largest Storytelling Platform

जगात एक असं सत्य आहे जो तो व्यक्ती पैसा पैसा करत अ

जगात एक असं सत्य आहे
जो तो व्यक्ती पैसा पैसा करत असतो. पण या पैशांच्या जोरावर तो व्यक्ती विसरून जातो की आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं  मोठे करण्यासाठी तसेच माझं मुलगा स्वतः मोठा माणूस बनावं.आपल्याला आधार द्यावा हे स्वप्न अंगी बाळगुन कितीतरी पटीने वाईट दिवस काढले आहेत.

©Kailas Londesar
  #आईवडील