काही ना शृंगाराचे महत्त्व कळलेच नाही | संस्कारांचा जोडीने शृंगार करणे कळलेच नाही || बाह्यरुपी शृंगार तू करून घेतला | आंतरिक शृंगार मनात जागृत करून घेत जा || शृंगाराची गोडी खूप निराळी म्हणूनच | परदेशी लोकांनाही हेवा वाटतो भारतीय शृंगाराचा || बाह्यरूपी शृंगारायाबरोबर आंतरिक सौंदर्य वाढवून घे | संस्कृती वारसा हक्काने पुढे चालून घे|| - ✍️Shital K. Gujar ✍️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.