Nojoto: Largest Storytelling Platform

मी हाक देईल तू साद दे या 'राणू' ला शब्दांचा आधार

मी हाक देईल
तू साद दे 
या 'राणू' ला
शब्दांचा आधार दे ।।

मी हरवले तर
मला शोधायला ये
हरवणार नाही म्हणून
गाठ बांधून घे ।।

कधी रडलेच तर
मला जवळ घे
तुझ्या मिठीत
सामावून घे ।।
 #प्रेमकविता  #कधी  #मराठीकविता  #yqtaai
मी हाक देईल
तू साद दे 
या 'राणू' ला
शब्दांचा आधार दे ।।

मी हरवले तर
मला शोधायला ये
हरवणार नाही म्हणून
गाठ बांधून घे ।।

कधी रडलेच तर
मला जवळ घे
तुझ्या मिठीत
सामावून घे ।।
 #प्रेमकविता  #कधी  #मराठीकविता  #yqtaai
poojashyammore5208

pooja d

New Creator