Nojoto: Largest Storytelling Platform

अंधारलेल्या दिशा नी येईल प्रकाश सोडू नको धीर कष्

अंधारलेल्या दिशा नी 
येईल प्रकाश 
सोडू नको धीर कष्टाची 
घे हाती कास 
येतील हाती डाव सारे  
नको मोडू आस ..
दाही दिशांनी येईल 
तो पुनवेचा प्रकाश..
Harshala patil नको मोडू आस
अंधारलेल्या दिशा नी 
येईल प्रकाश 
सोडू नको धीर कष्टाची 
घे हाती कास 
येतील हाती डाव सारे  
नको मोडू आस ..
दाही दिशांनी येईल 
तो पुनवेचा प्रकाश..
Harshala patil नको मोडू आस