Nojoto: Largest Storytelling Platform

भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, आणि खळखळ वाहणाऱ्या नदीत

भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, आणि खळखळ वाहणाऱ्या नदीत निवांत वाहत असताना.. माझ्या हातात काही मोती लागतात..
मला जमेल तसं मी त्यांना एका माळेत गुंफतो..
आणि अचानक एक सुंदर कविता तयार होते... मला कविता कशा सुचतात...
#poetry #mythoughts