Nojoto: Largest Storytelling Platform

का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्य

 का मलाच तुझी
इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते,
प्रत्येक क्षण तुला,
मन घेऊन फिरते..
तुझे नाव ओठांवर
नेहमी माझ्या रुळते,
 का मलाच तुझी
इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते,
प्रत्येक क्षण तुला,
मन घेऊन फिरते..
तुझे नाव ओठांवर
नेहमी माझ्या रुळते,
sandyjournalist7382

sandy

New Creator