तिच्या हसन्या पेक्ष्या तिचे लाजने बरे ती होती तेव्हा तिच्या डोळ्यात बघायचो आता तर रात्रि चे काजवे च बरे तीच हसन , तीच बोलन तिची हवि-हविशी साथ आता हे सगळे माझ्या साठी स्वप्न सारे नाही माहिती का गेली सोडून मला ती मी प्रेम केल मना पासून इतक मात्र खरे #NojotoQuote #love #marathi #kavita