माझं ठरलंय जे जे काही, मी करणार आता ते सर्व काही. हे करेल ते करेल असे नेहमीच ठरवतो, पूर्णत्वास न न्हेता लगेच विसरतो. आता मात्र ठरवलंय झालं गेलं विसरून, ह्या पुढे मात्र जे ठरवलं ते लगेच करायचं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे झालं गेलं विसरून... #झालंगेलंविसरून चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai