शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची. मी चोरून बघतो,कदाचित तिला कुणी ही खबर दिली. एके दिवशी अचानक माझी नजर तिच्या चेहऱ्यावर असताना तिने माझ्याकडे पाहिले. नजरेला नजर मिळाली,जशी अचानक एक वीज चमकली. नंतर शाळा सुटेपर्यंत मी काही तिच्याकडे पाहिले नाही, घरी गेल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी शाळेत येईपर्यंत ते चित्र काही डोळ्यासमोरून गेले नाही. शाळेतलं प्रेम #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम #yqcollab शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची.