अपयश आलं तेव्हा नक्की हरला होता कोण? आणि आता जिंकला तर तोच ना जो आधी हरला होता.. काल त्याला आलं अपयश आज मात्र तो यशस्वी होता.. हे सगळं बघताना Confusion चा गुंता माझा वाढत होता.. गणितात मानलेल्या x प्रमाणे ..त्यालाच काढलं त्यातून मी.. मग आलं लक्षात.. वेळ ही यश - अपयश , गरीब - श्रीमंत ठरवत होती.. तो मात्र तसाच होता "मन-ईश".. #selflove #selfmotivation #love #प्रेम #lifequotes #nirankari #success