Nojoto: Largest Storytelling Platform

ओढ वारीची ही। लागलिया ऐसी। चातकास जैसी।

ओढ वारीची ही।
लागलिया ऐसी।
चातकास जैसी।
                    पाणी लागे।।
यंदा ही केलास।
कोरणाने वांदा।
भेटीचा पायंडा।
                   मोडलास।।
तुझ्या दर्शनास।
आसुरला जीव।
जरा कर कीव।
                    भक्ताची या।।
दर्शन दे, देवा।
भक्ताला या तुझ्या।
बा विठ्ठला माझ्या।
                    पांडुरंगा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
- संत तुकाराम

आजचा विषय आहे
ओढ वारीची...
ओढ वारीची ही।
लागलिया ऐसी।
चातकास जैसी।
                    पाणी लागे।।
यंदा ही केलास।
कोरणाने वांदा।
भेटीचा पायंडा।
                   मोडलास।।
तुझ्या दर्शनास।
आसुरला जीव।
जरा कर कीव।
                    भक्ताची या।।
दर्शन दे, देवा।
भक्ताला या तुझ्या।
बा विठ्ठला माझ्या।
                    पांडुरंगा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
- संत तुकाराम

आजचा विषय आहे
ओढ वारीची...