Nojoto: Largest Storytelling Platform

वाटते जगाला तू मला फसविले तुलाच माहीत कोणाची स्वप्

वाटते जगाला तू मला फसविले
तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली

मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर
तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज ' झाली.. वाटते जगाला तू मला फसविले

तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज ' झाली..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #marathi #alpeshsolkar #marathicharolya