Nojoto: Largest Storytelling Platform

दुपार पासून चाल चलीत्रे बिघडली माझे मित्र सोबत घेऊ

दुपार पासून चाल चलीत्रे बिघडली माझे
मित्र सोबत घेऊन फिरतोय काम पूर्ण करतोय,
काय होतंय माहित नाही पण फक्त चक्कर
येतं आहेत येवढंच जाणवत बस,
त्यात आत्ता घरी आलोय पण थंडी वाढलीये
खूप येथे आधी मला वाटत होते मलाच
लागतेय बस पण खरंच थंडीच आहेत,
त्या नंतर आज मात्र काही केल्याने रगडत नाहीये
मला आत्ताच, थंडी अजून खरी बाकी आहेत
तबियतेने ढसाळलेलो आहेतच पण पूर्ण आतून
ढसाळलेलो आहेत मी,
आज तिची का आस लागलीये जीवाला या, की
ती जवळ असती तर तिने काळजी माझी पण
घेतली असती ना, मिठीत घेऊन हळूच स्वतःची
उब तिने आज दिली असती,
एकच आहेत माझ्या आयुष्यात ती सतरा नाहीये
तेव्हा तिलाच बोलणार मी समजून घेता येत असेल
तर घेईल समजून ती,
राग आहेत गैरसमज आहेत हे खर आहेत पण
खरं बोलून जवळ केलं तर
विस्तवा जवळ तुप गेल्यानंतर ते पघळतच म्हणा,
जवळ घेतल्या शिवाय तिला ही पर्याय नाहीये
पण प्रामाणिक पणे तिने वागावे राहावे चूक झाली
असेल तर सांगावे चुका आपलेच माफ करतात
परके नाही हे तिने नीट लक्षात घ्यावे,
   AS Patil✍️ प्रामाणिक पणाने खरं बोलावे तिने विश्वास तर भरपूर
वेळेस भरपूर ठिकाणी तोडला तिने,
पण आता खर बोलून हक्काने तिने ही बोलावे रागवावे 
मिठीत घेऊन प्रेम तिने पण माझ्यावर करावे,
पहिले होते की नाही प्रेम नाही माहित मला उगाचच राग वाढत नाहीये माझा, 
प्रेमात सौंशय नकोय अजून तिचा पण आणि माझा पण एक मेकांवर अजून पुढे परिणाम वाईट घडत जातील,
या गोष्टी तिच्या अजूनही डोक्यात येत नाही माझे हात बांधून बसलीये ती म्हणून सुरुवात तिने करावी आता
होयला काहीही होत ग म्हणा फक्त मनापासून हवंय सगळं काही ऐकतात सगळेच,