आला सोमवार। घेऊनिया ओझे। ओझे कर्तव्याचे। नेहमीचे।। कसे म्हणू त्यासी। ओझे तरी त्याला। उभा हा डोलारा। त्यांच्यामुळे। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर.