आपल्यातला चांगुलपणा जर गैरफायदा होत असेल, पहिल्यांदा दुर्लक्ष केल्या नंतर दुसऱ्यांदा दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य वागणूक दिल्याने मनुष्य सुधरू शकतो. चुकीची जाणीव लक्षात येते. #जीवन #अनुभव #वागणूक