Nojoto: Largest Storytelling Platform

भिरभिरणारे शब्दपाखरू मनपटलावर खेळत होते भावभावना य

भिरभिरणारे शब्दपाखरू
मनपटलावर खेळत होते
भावभावना येती जाती
मधुरपणा ते वेचत होते

©Manish Kanade #Heart#arnav
भिरभिरणारे शब्दपाखरू
मनपटलावर खेळत होते
भावभावना येती जाती
मधुरपणा ते वेचत होते

©Manish Kanade #Heart#arnav