Nojoto: Largest Storytelling Platform

तेजस्वी चेहरा, सुंदर ते ओठांवरचे हसू.... जणू उगवत्

तेजस्वी चेहरा, सुंदर ते ओठांवरचे हसू....
जणू उगवत्या रवी ची पहिली किरण तू....
सहवास तुझा जणू सुमनांचा सुगंध तू.....
प्रत्येक नात्यात प्रित फुलवणारी तू.....
इतरांच्याही ओठांवर हास्य सजवणारी तू...
निर्मल,कोमल मन,जणू मैत्री चा साज तू...
जीवन चमनाला रम्य बणवणारी तू....
मैत्रिण च्या रुपात मिळालेला एक उपहार तू...
माझी लाडकी सखी 'गीता' तुच गं तू...🥰
                                             अनु ...✍

©Asha...#anu happy birthday my sweet bestie 🥰❤
तेजस्वी चेहरा, सुंदर ते ओठांवरचे हसू....
जणू उगवत्या रवी ची पहिली किरण तू....
सहवास तुझा जणू सुमनांचा सुगंध तू.....
प्रत्येक नात्यात प्रित फुलवणारी तू.....
इतरांच्याही ओठांवर हास्य सजवणारी तू...
निर्मल,कोमल मन,जणू मैत्री चा साज तू...
जीवन चमनाला रम्य बणवणारी तू....
मैत्रिण च्या रुपात मिळालेला एक उपहार तू...
माझी लाडकी सखी 'गीता' तुच गं तू...🥰
                                             अनु ...✍

©Asha...#anu happy birthday my sweet bestie 🥰❤
asha6936624501638

Asha...#anu

Bronze Star
Growing Creator