तिची अदाचं निराळी मना माझ्या मोहविते पाहुनिया नित तिला मज ह्रदयी प्रेमकळी उमलते... -Soma... ✍️सोमनाथ चव्हाण #StreetNight तिची अदा