संपले ते स्वप्न कसले जणू जगण्यासाठी आवश्यक असलेले बळ संपले... जिवंतपणे मृत्यू पावणे जगणे कसले निरर्थक शरीराला आत्मा नसणे... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 रोज नव-नवीन विषय घेऊन मी इथे येते. आता मी परत हजर झालीय एक नवीन विषय घेऊन. संपले ते स्वप्न... हेच आजचं विषय आहे. #संपलेतेस्वप्न #संपलेतेस्वप्न१