सोसवना हा उरीचा वणवा.... काही अघटित न घडले असो कुठे धास्ती असते उरात कायम तुझ्याच विचारांमुळे सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...