जबाबदारीच्या ओझ्याखाली नेहमी स्वप्नांचाच बळी दिला जातो ज्या काही तडजोडी केल्या जातात त्यात या स्वप्नांचाच पहिला नंबर येतो शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय