Nojoto: Largest Storytelling Platform

चढ - उतार कोणालाच चुकले नाहीत आपण फक्त जमीन सोडू न

चढ - उतार कोणालाच चुकले नाहीत
आपण फक्त जमीन सोडू नये
आकाश किंवा पाताळ
आपल्यासाठी बनलेले नाहीत आनंदाने आकाशात जाऊ नये
आणि दुःखाने पाताळात शिरू नये
सदा जमिनीवर राहावे

#मराठीलेखणी #मराठी_quote #जमीनऔरआसमान #marathiquotes